पाऊस पहिला
पाऊस पहिला
गाजतो नभात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
भिनतो अंगात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
गुंततो मनात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
गर्जतो पर्वती
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
चमके उन्हात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
खेळतो अंगणी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
लाजतो लोचनी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
रुजतो रानात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
गुंजतो आकाशी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
स्पंदतो हृदयी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
फुलतो फुलात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
रडतो एकटा
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
झुंजतो गडावरी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
अंबरी निनादतो
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
नाचतो मोरासवे
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
सजतो दवात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
रोमांच ऱोमात
पाऊस पहिला
.
पाऊस पहिला
पाऊस पहिला
भिजतो डोळ्यात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
विरतो स्वप्नात
पाऊस पहिला....
पाऊस पहिला
गाजतो नभात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
भिनतो अंगात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
गुंततो मनात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
गर्जतो पर्वती
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
चमके उन्हात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
खेळतो अंगणी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
लाजतो लोचनी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
रुजतो रानात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
गुंजतो आकाशी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
स्पंदतो हृदयी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
फुलतो फुलात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
रडतो एकटा
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
झुंजतो गडावरी
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
अंबरी निनादतो
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
नाचतो मोरासवे
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
सजतो दवात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
रोमांच ऱोमात
पाऊस पहिला
.
पाऊस पहिला
पाऊस पहिला
भिजतो डोळ्यात
पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला
विरतो स्वप्नात
पाऊस पहिला....